Marathi Biodata Maker

Vastu Tips महत्त्वाचे काम अपुरे असतील तर लक्षात ह्या 6 गोष्टी

Webdunia
गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (22:29 IST)
जर तुमचे देखील महत्त्वाचे काम अपुरे असतील किंवा सारखे सारखे घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद होत असेल तर घराशी निगडित या 6 सोप्या गोष्टींकडे विशेष करून लक्ष्य ठेवायला पाहिजे.  
 
बीमच्या खाली पलंग ठेवणे टाळावे  
बीमच्या खाली पलंग ठेवणे वस्तूनुसार फारच चुकीचे समजले जाते. असे केल्याने मनुष्य थकलेला आणि तणावग्रस्त राहतो. तसेच बीमच्या खाली पलंगावर झोपल्याने व्यक्तीचा कामात फारच अळथळे येतात आणि त्याला समस्यांना तोंड द्यावे लागते. यापासून सुटकारा मिळवण्यासाठी पलंगाच्या खालून बीम हटवणे फारच गरजेचे आहे.
 
अल्मारी उघडी ठेवू नये  
उघडी अल्मारी घरात नेगेटिव एनर्जी उत्पन्न करते, ज्यामुळे आजारपण आणि अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून खास करून या गोष्टींचे लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे की घरातील एकही अल्मारी उघडी ठेवू नये.
 
बेडरूममध्ये या प्रकारे ठेवू नका आरसा  
बेडरूममध्ये पलंगाचा समोर ड्रेसिंग टेबल किंवा आरसा ठेवू नये. यामुळे नवरा बायकोमध्ये तणाव वाढतो आणि याचा कुटुंबावर विपरित  प्रभाव पडतो आणि परिवारच्या आर्थिक स्थितीवर देखील याचा विपरित परिणाम पडतो. यापासून बचावासाठी बेडरूममध्ये काचेला या प्रकारे ठेवा की त्यात पलंग दिसणार नाही.
 
तिजोरीकधीही रिकामी ठेवू नये  
बरेच लोक घर किंवा दुकानात तिजोरी ठेवतात. अशा वेळेस या गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे की तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. असे झाल्याने घरात दुर्भाग्य वाढतो आणि पैसाची तंगी येते. यापासून बचाव करण्यासाठी तिजोरीत चांदीचा नाणं ठेवायला पाहिजे ज्याने पैसे नसले तरी तिजोरी पूर्ण रिकामी राहणार नाही.
 
झाडू-पोचा व डस्टबिन खुल्यानं ठेवू नये  
झाडू-पोचे किंवा डस्टबिनला उघड्यात नाही ठेवायला पाहिजे कारण हे घरात येणार्‍या पॉझिटिव्ह एनर्जीला नष्ट करतात. तसेच ही गोष्टी तुमच्या यशात देखील अडथळे आणू शकते. लक्षात ठेवाकी झाडू कधीही स्वयंपाकघरात नाही ठेवायला पाहिजे कारण हे मिळकत आणि अन्न दोन्हीसाठी चांगले मानले जात नाही.  
 
उपयोग नसल्यास बाथरूमला बंद ठेवावे  
अल्मारीप्रमाणे उघडे बाथरूम घरात नेगेटिव एनर्जी आणतात. जेव्हा बाथरूमचा उपयोग नसेल तेव्हा त्याचे दार बंद ठेवायला पाहिजे आणि या गोष्टीची खबरदारी घ्यायला पाहिजे की बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. अस्वच्छ बाथरूम यश आणि कामांमध्ये अडचणी आणू शकतात.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

आरती गुरुवारची

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments