rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चहासोबत खायला बनवा गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत रस्क

Rusk
, बुधवार, 3 सप्टेंबर 2025 (13:50 IST)
साहित्य-
गव्हाचे पीठ
साखर
बेकिंग पावडर
बटर
दूध
वेलची पावडर
ALSO READ: मुलांसाठी पटकन बनवा साखरेचा गोड पराठा; रेसिपी जाणून घ्या
कृती-
सर्वात आधी पीठात बटर, दूध आणि साखर चांगले मिसळा. नंतर बेकिंग पावडर आणि वेलची पावडर घालून पीठ तयार करा. ते बेकिंग ट्रेवर पसरवा आणि १८० अंश सेल्सिअसवर २०-२५ मिनिटे बेक करा. आता बेकिंग केल्यानंतर, ते थंड होऊ द्या, नंतर त्याचे तुकडे करा आणि पुन्हा मंद आचेवर ते कुरकुरीत होईपर्यंत बेक करा. तर चला तयार आहे आपले कुरकुरीत टोस्ट चहा सोबत नक्कीच ट्राय करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Crispy Recipe : मेथी पुरी
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Teachers Day 2025 Speech in Marathi शिक्षक दिन भाषण मराठीत