Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चविष्ट ब्रेड दहीवडा

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (09:10 IST)
दही वडा जे सर्वांनाच आवडतो. या साठी उडीद डाळची गरज असते. पण चटकन दही वडा बनवायचा असेल तर आपण ब्रेडचा वापर करून देखील दही वडा बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य- 
4 स्लाइस ब्रेड,3/4 कप दही,कोथिंबिरीची चटणी,हिरव्या मिरच्या,चिंचेची गोड चटणी,1 लहान चमचा साखर, गरजेप्रमाणे जिरेपूड, तिखट, मीठ, आमसूल पूड,किशमिश,कोथिंबीर, 2 उकडलेले बटाटे, काळ मीठ. 
 
कृती- 
ब्रेडचे कोपरे कापून घ्या.एक बाउल मध्ये बटाटे मॅश करा. या मध्ये हिरव्यामिरच्या, आमसूलपूड, किशमिश, जिरेपूड,मीठ घालून  मिसळून घ्या. 
दह्यात साखर घालून फेणून घ्या. मिश्रणाचे बॉल बनवा आणि ब्रेडच्या  स्लाईसने कव्हर करा. 
कढईत तेल तापत ठेवा. ब्रेडचे गोळे तळून घ्या.नंतर या तळलेल्या गोळ्यांवर गोड दही, चिंचेची गोड चटणी,हिरवी चटणी, जिरेपूड,तिखट .काळ मीठ, कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे फायदे, दररोज किती खावे जाणून घ्या

Jobs: प्रसार भारतीमध्ये एमबीएसाठी भरती; या तारखेपर्यंत अर्ज भरा

गडद त्वचेच्या टोनसाठी सर्वोत्तम आहे हे नेलपॉलिश रंग

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments