suvichar

स्वादिष्ट कॉर्न पुलाव रेसिपी

Webdunia
शुक्रवार, 2 मे 2025 (08:00 IST)
साहित्य- 
२५०- ग्रॅम बासमती तांदूळ 
८०- ग्रॅम अमेरिकन कॉर्न 
कर्नेल्स -दोन चमचे 
तेल 
एक -कांदा 
एक चमचा - आले लसूण पेस्ट 
एक चमचा -मीठ 
चर हिरव्या- मिरच्या 
पाच ग्रॅम- जिरे 
एक- तमालपत्र
अर्धा चमचा- चमचा काळी मिरी
आठ-लवंगा 
दोन कप- गरम पाणी 
कोथिंबीर 
लिंबाचा रस 
नारळाचा किस 
ALSO READ: Healthy and Tasty ज्वारीचे कटलेट रेसिपी
कृती- 
सर्वात आधी बासमती तांदूळ धुवून १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजवा. आता खोबरे घेऊन त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घाला व ते बारीक करा आणि पेस्ट बनवा. एक पॅन घ्या आणि त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, लवंगा, तमालपत्र, काळी मिरी, कांदा, लांबीने चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले लसूण पेस्ट आणि नारळाची पेस्ट घाला. ते चांगले परतून घ्या आणि त्यात कॉर्नचे दाणे घाला. तांदळातील पाणी काढून टाका आणि ते पॅनमध्ये ठेवा आणि सतत ढवळत राहा. त्यात गरम पाणी घाला, थोडे मीठ घाला आणि १५ मिनिटे शिजवा.आता भात शिजला की त्यात लिंबाचा रस घाला.  सिमला मिरची, किसलेले नारळ आणि हिरव्या कोथिंबीरने सजवा. व गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: स्वादिष्ट मटार कोफ्ते रेसिपी
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: उन्हाळ्यात स्वादिष्ट दही भाताचा घ्या आस्वाद

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 5 सोपे उपाय

Success in Exams परीक्षेत चांगले यश मिळवायचे असल्यास हे ५ खास उपाय करून पहा

वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही? रात्रीच्या जेवणात 'या' ५ लाइट रेसिपीजचा करा समावेश

वर्षभर टिकेल असा चविष्ट कैरीचा मुरंबा

हे आहार किडनी स्टोनचा धोका वाढवतात, काळजी घ्या

पुढील लेख
Show comments