Marathi Biodata Maker

काही सोप्या किचन टिप्स

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (22:00 IST)
* दूध गरम करताना त्यामध्ये एक चमचा घालून ठेवा. या मुळे दूध उतू जाणार नाही.
 
* स्वयंपाकघरात काही चिकट झाले असल्यास त्यावर ब्लीच घालून द्या आणि त्याला ब्रशने स्वच्छ करा. चिकटपणा स्वच्छ होईल.
 
* फ्रीज आतून स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि बेकिंग सोडा वापरा. या मुळे फ्रीज सहजपणे स्वच्छ होईल. 
 
* फरशी चमकविण्यासाठी एक कप व्हिनेगर मध्ये गरम पाणी घालून फरशी स्वच्छ करा.ही  स्वच्छ होईल.
 
* घरात झुरळ जास्त झाले असल्यास स्वयंपाकघरात कोपऱ्यात बोरिक पावडर घालून ठेवा या मुळे झुरळ त्रास देणार नाही.
 
* घरात मुंग्या जास्त झाल्या असल्यास ट्यूबलाईट किंवा बल्बच्या जवळ कांदे लोंबकळतं ठेवा या मुळे मुंग्या नाहीश्या होतात.
 
* हिरव्या पाले भाज्या नेहमी धुतल्यावरच चिरायला  घ्या असं केल्यानं त्या मधील पोषक घटक तसेच राहतात.
 
* सॅलड नेहमी सर्व्ह करताना घाला कारण मीठ पाणी सोडत.
 
* घरातून पाली काढण्यासाठी ट्यूबलाईट वर अंड्याची टरफल लोंबकळतं  ठेवा.
 
* बर्फ जमवताना क्रिस्टल बर्फ बनविण्या साठी पाणी उकळवून थंड करून त्याने बर्फ बनवा.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, हिवाळ्यातील आरोग्य टिप्स जाणून घ्या

बारावीनंतर मानसशास्त्रात करिअर करा

सणासुदीला दिसा खास; ५ सोप्या स्टेप्समध्ये शिका घरच्या घरी मेकअप!

मासिक पाळीच्या पीरियड पँटी सुरक्षित आहेत का?

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

पुढील लेख
Show comments