Festival Posters

काजू मलई करी

Webdunia
साहित्य: क्रीम, कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, काजू, तिखट, तूप, मीठ.
 
कृती: टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून तळून वाटून घ्या. काजू तळून वेगळे दरदरे वाटून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करून वाटलेला मसाला परता. नंतर हळद, तिखट, मीठ, काजूची पेस्ट घालून परता. पाणी घालून मंद आचेवर उकळी घ्या. क्रीम घालून परता. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत

Marathi Kahani: भिजलेली भाकरी आणि आईची माया

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे का साजरा केला जातो? जाणून घ्या

Mother's Day Wishes for Mother-in-Law in Marathi 2026 सासूबाईंसाठी मदर्स डेच्या शुभेच्छा मराठीत

पुढील लेख
Show comments