Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोंबिवलीच्या हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये गोंधळ, गार्ड्सची हॉटेल मालकाला मारहाण

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (10:30 IST)
डोंबिवलीच्या हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये जेवण देण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाला सुरक्षागार्ड्सने मारहाण केली आहे. सिक्योरिटी गार्ड आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेल संचालकाला  लाथा-बुक्क्यांनी तुडवले.
 
महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये खोनी पलावाच्या हाय प्रोफाइल सोसायटी परत एकदा चर्चेत अली आहे. इथे हॉटेल मालकाला सुरक्षागार्ड्सने मारहाण केली आहे. त्यानंतर एकाच गोंधळ झाला. ऑर्डर केले गेलेले जेवण  पार्सल घेऊन जाणारे हॉटेल संचालकाला सुरक्षागार्ड्स ने बिल्डिंग मध्ये प्रवेश कारण्यापासून थांबवले. व त्यांच्यात झालेल्या वादामुळे सिक्योरिटी गार्ड आणि त्यांच्या साथीदारांनीं हॉटेल मालकाला मारहाण केली.   
 
आहे आहे प्रकरण?
डोंबिवलीजवळ खोनी पलावा एक हाय प्रोफाइल सोसायटी आहे. अभिषेक जोशीचा थालीवाली ढाबा नावाचे हॉटेल पलावा पासून काही अंतरावर स्थित आहे. अभिषेक जोशी देखील तिथे पलावा सोसायटीच्या एका बिल्डिंग मध्ये राहतो. काल रात्री 8 वाजेच्या सुमारास पलावा  एक बिल्डिंग मधून फूड पार्सलसाठी कॉल आला. अभिषेक पार्सल घेऊन आपल्या स्टाफ सोबत संबंधित बिल्डिंग आला, पण तिथे सिक्योरिटी गार्ड ने त्याला आतमध्ये जाऊ दिले नाही. जेव्हा अभिषेक ने आपल्या कर्मचारीला आतमध्ये जाण्यास सांगितले, तेव्हा सिक्योरिटी गार्ड अभिषेक सोबत वाद घालू लागला. जेव्हा अभिषेक जेवणाचे  पार्सल घेऊन खाली आला, तेव्हा सुरक्षागार्ड्स त्याला थांबवले.
 
काही वेळामध्ये इतर सिक्योरिटी गार्ड तिथे आले व अभिषेकला अपशब्द बोलण्यास सुरवात केली. त्यांनी या हॉटेल मालकाला लाथा-बुक्क्यांनी तुडवले. यामध्ये हॉटेल मालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणाची नोंद पोलिसांत देण्यात आली असून पुढील चौकशी पोलीस करीत आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिंदे सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणार, आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

हिंदुजा कुटुंबातील सदस्यांची मानवी तस्करीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

जळगावात शिंदेंच्या सभे नंतर पैसे वाटप करण्याचा सुषमा अंधारेंचा आरोप

गडचिरोलीत पत्नीसह नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले

एटीएम घेऊन चोरटे फरार,बीडची घटना

सर्व पहा

नवीन

फॉर्च्युनर आणि दुचाकीची धडकत एका तरुणाचा मृत्यू ,राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुतण्याला अटक

दागेस्तान-मखाचकला येथे दहशतवादी हल्ल्यात 15 पोलिसांसह अनेक नागरिक ठार

कीव आणि खार्किवमध्ये रशियन बॉम्बहल्ल्यात 3 ठार,युक्रेनने प्रत्युत्तर म्हणून 30 ड्रोन पाठवले

IND vs BAN: विश्वचषकात विराट कोहलीच्या नावावर विशेष कामगिरी नोंदवली

बजरंग पुनियाला नाडाने पुन्हा निलंबित केले,नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments