Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील सांताक्रूझ येथील LIC कार्यालयाच्या इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

Webdunia
शनिवार, 7 मे 2022 (13:34 IST)
मुंबई- मुंबईतील सांताक्रूझ भागात असलेल्या एलआयसी कार्यालयात भीषण आग लागली आहे. कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली असून, याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
सकाळची वेळ असल्याने ऑफिसमध्ये कोणीच नव्हते ही दिलासादायक बाब होती. 
 
मुंबई अग्निशमन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी कार्यालयात भीषण आग लागली असून त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. ते म्हणाले की, गेल्या दीड तासापासून अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आजतागायत पूर्णपणे आटोक्यात आलेले नाही.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया, मी अर्जुन आहे म्हणाले

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी पर्यंत पोहोचले मुंबई पोलीस,केला मोठा खुलासा

गिरीश महाजन यांना केले नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, दिली मोठी जबाबदारी

बीडमध्ये पोलीस भरतीच्या तयारीत असलेल्या 3 तरुणांना एसटी बसने चिरडले

आंतरराष्ट्रीय नेमबाज मनू भाकरच्या आजी आणि मामाचे रस्ता अपघातात निधन

पुढील लेख
Show comments