Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल,अँजिओप्लास्टी झाली

Webdunia
सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (16:31 IST)
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराच्या त्रासांनंतर प्रकृती खालावल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यांच्या हृदयात ब्लॉकेज आढळले आहे. 

त्यांना रुग्णालयातून मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी डिस्चार्ज करण्याची शक्यता आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती उत्तम असून काळजी करण्यासारखे काहीच नाही. ते लवकरच बरे होऊन घरी जाऊ शकतात. या वेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे त्यांच्या सोबत होत्या. 

या पूर्वी देखील 2014 मध्ये त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी देखील त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांच्या हृदयातील तीन मुख्य धमन्यांमधील ब्लॉकेज काढण्यासाठी 8  स्टेण्ट टाकण्यात आले. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

Accident: जगद्गुरू कृपालूजी महाराजांच्या मुलीचा अपघाती मृत्यु

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांवर सस्पेन्स कायम, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

पुढील लेख
Show comments