Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवी मुंबईत अमली पदार्थसह चौघांना अटक 20 लाख रुपयांचे साहित्य जप्त

Webdunia
रविवार, 27 ऑक्टोबर 2024 (17:29 IST)
नवी मुंबई, महाराष्ट्र येथे तीन महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून हेरॉईन आणि चोरीचे अनेक मोबाईल फोन, ज्यांची एकूण किंमत 20.20 लाख रुपये आहे, जप्त करण्यात आले असून सदर माहिती रविवारी एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी नवी मुंबईतील कोपरा गावात धाड टाकली आणि तीन महिला आणि एका पुरुषाला अटक केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या ग्रामचे हेरॉईन, 32 ग्राम, आणि चोरीचे 40 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. 

आरोपींपैकी तिघे नवी मुंबईतील रहिवासी असून एक महिला मानखुर्द रहिवासी असल्याचे सांगितले आहे. 
आरोपी सार्वजनिक स्थळातून मोबाईल चोरी करायचे. त्यांच्या कडे 40 मोबाईल जप्त करण्यात आले असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट (NDPS) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी विकसित महाराष्ट्र आवश्यक, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

समुपदेशन सत्रादरम्यान मुलीने शिक्षकाने विनयभंग केल्याचे सांगितले, आरोपी शिक्षकाला अटक

4 महिन्यांपूर्वी बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला,आरोपी प्रियकराला अटक

मीरा भयंदर मध्ये लिफ्ट देण्याच्या नावाखाली लूट, 4 आरोपी ताब्यात

मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी प्रकरणात संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments