Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेरोजगारांना नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्याना अटक

Webdunia
शुक्रवार, 28 जून 2024 (09:45 IST)
मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या जयपूर मधून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. सांगितले जाते आहे की, दोन्ही एक अश्या रॅकेटचा भाग आहे. जे नोकरी देण्याच्या नावावर लोकांना फसवित होते. हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा एका बेरोजगार तरुणीला पैसे कमवण्यासाठी काम आणि प्रोजेकट देण्याच्या नावावर फसविण्यात आले. 
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, आरोपी इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांना टार्गेट करीत होते. या पीडितेला प्रोजेकट फीस मग आवेदन शुल्क भरण्याकरिता सांगितले तसेच तिला सांगितले की 84,000 बोनस मिळेल. पण बोनस मिळणार हे सांगण्याच्या अगोदर, तिला जीएसटीसाठी भरायचा आहे म्हणून काही पैसे मागण्यात आले.  तरुणीच्या मनात संशय निर्माण झाला जेव्हा तिने पैसे परत मागितले तर तिचा नंबर ब्लॉक करण्यात आला. मग या तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठले व तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करीत या आरोपींना जयपूर मधून अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की मागील दोन वर्षांपासून त्यांचे हे रॅकेट सुरू आहे. पुढील चौकशी मुंबई पोलीस करीत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

Maharashtra: अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या पॅकेटात निघाला मेलेला साप

मराठा आरक्षणला घेऊन आली मोठी बातमी

हाथरस चेंगराचेंगरी : या दुर्घटनेमुळे वादात अडकलेल्या बाबांनी प्रसिद्ध केलं पत्र, काय म्हटलं?

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार, संख्याबळ कोणाच्या बाजूने-महायुती की महाविकास आघाडी?

सर्व पहा

नवीन

बालबुद्धीच्या नेत्याने मोदींना लोकसभेत घाम फोडला...

भुशी धरण दुर्घटनेत सरकारने जाहीर केलेली भरपाई, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, कोणी केला दावा जाणून घ्या

सारणमध्ये पूल कोसळून भीषण अपघात, गंडक नदीवरील पूल कोसळला

भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये या दिवशी होऊ शकतो

पुढील लेख
Show comments