Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, रस्ते जलमय IMD ने घोषित केला अलर्ट

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2024 (10:25 IST)
Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सून विभागाने सांगितले की, पुढील दोन तास पाऊस असाच कोसळत राहणार आहे. IMD ने अर्लट घोषित केला आहे.
 
मुंबई सोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदा परत मान्सून आपले रुद्र रूप दाखवत आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यासोबत हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी अलर्ट घोषित केला आहे.
 
मागील आठवड्यापासून मुंबईकरांना पावसामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे लोकल निर्धारित वेळेवर चालत नाही आहे तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबईसोबत राज्यामध्ये पुढील दोन दिवस असाच वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक पदक विजेत्यांची भेट घेतली (व्हिडिओ)

या राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असे आदेश जारी

शरद पवारांच्या सत्तेला अजित पवार घाबरले का? महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी खेळ होणार हे निश्चित?

भाजप खासदार कंगना राणौत विरोधात गुन्हा दाखल, 17 सप्टेंबरला सुनावणी होणार

एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या, जादूटोण्याच्या संशयावरून शेजाऱ्याने केला घात

पुढील लेख
Show comments