Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर वाढला 50 उड्डाणे रद्द, विमानसेवेला फटका

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2024 (20:30 IST)
मुंबईत सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा फटका मुंबई विमानसेवेला बसला असून कमी दृश्यतेमुळे आता पर्यंत 50 उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहे. रद्द झालेल्या 50 उड्डाणांपैकी 42 सेवा नो फ्रिल्स इंडिगोच्या आणि 6 एअर इंडियाच्या होत्या 

आज सोमवार सकाळी 11 वाजे पर्यंत मुंबई विमानतळावर मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे कमी दृश्यतामुळे सुमारे 50 उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहे. इंडिगोने 42 उड्डाणे रद्द केल्या असून त्यामध्ये 20 उड्डाण प्रस्थानाच्या होत्या. सूत्रांनी ही माहिती दिली.  

अलायन्स एअरने देखील आगमन -प्रस्थानच्या उड्डाणे रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.विमानतळावर रनवेचे काम काज सकाळी 2.22 ते 3:40 पर्यत स्थगित केले.  

 ज्यामुळे जवळच्या विमानतळावर 27 उडणे वळवली.या उड्डाणे अहमदाबाद, इंदूर, हैद्राबाद कडे वळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

7 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंगचा लाभ, या टेलिकॉम कंपनीने दिली जबरदस्त ऑफर

तिरुपती येथील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्री नायडूंचा खळबळजनक आरोप

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

पुढील लेख
Show comments