Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत कोचिंग सेंटरमध्ये 3 शिक्षक 2 वर्षापासून अल्पवयीन मुलाचे करीत होते लैंगिक शोषण

Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (10:11 IST)
मुंबई : मुंबईत कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भावांविरुद्ध 16वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडितेने सांगितले की, हे तिघे आरोपी तिला लवकर यायला सांगायचे आणि कोचिंग सेंटरमध्ये उशिरा पर्यंत राहायला थांबवायचे तसेच तिच्यावर या तिघांनी सतत लैंगिक अत्याचार केले. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने सांगितले की, तिला कोचिंगमध्ये लवकर पोहोचण्यास आणि उशिरा जाण्यास भाग पाडले गेले, तेथे तीन आरोपींनी तिचे अनेक दिवस लैंगिक शोषण केले. बालविकास केंद्राच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी शनिवारी दोन आरोपींना अटक केली तर तिसऱ्या आरोपीला रविवारी अटक केली.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

मुंबईत कोचिंग सेंटरमध्ये 3 शिक्षक 2 वर्षापासून अल्पवयीन मुलाचे करीत होते लैंगिक शोषण

शाळकरी विद्यार्थ्याने 5 वर्षाच्या चिमुरडीवर केला लैंगिक अत्याचार

'इतर पक्ष फोडणाऱ्या भाजपचे हिंदुत्व संघप्रमुखांना मान्य आहे का?' उद्धव टकरेंचा भागवतांना प्रश्न

आईला झाडाला बांधून दोन मुलांनी जिवंत जाळत केली निर्घृण हत्या

ग्रामीण विकास, आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित उपक्रम सुरू करून शिंदे एक नवीन ओळख निर्माण करत आहे

पुढील लेख
Show comments