Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

महाराष्ट्रात चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार

Maharashtra News
, सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (09:12 IST)
महाराष्ट्रातील पालघरमध्ये पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील नालासोपारा परिसरातील संतोष भवनजवळ एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार पालघर मध्ये एका 32 वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला. महिलेने दिलेल्या तक्ररीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरातील संतोष भवनाजवळ ही बलात्काराची घटना घडली.

काही दिवसांपूर्वी नायगाव येथील शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तरुणाने सात वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मला पंतप्रधान होण्याची ऑफर आली होती', नितीन गडकरींच्या दाव्यावर संजय राऊत काय म्हणाले?