Festival Posters

जन्मदात्या आईकडून दोन मुलांची हत्या

Webdunia
सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (11:44 IST)
नवी मुंबईमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका धक्कादायक प्रकारात घणसोली येथे एका आईने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचे समोर येत आहे. दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला असता यातून ती थोडक्यात बचावली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पा गुर्जर (वय 32) असं आरोपी आईचे नाव असून मुलगी दिपू गुर्जर (4 वर्ष) आणि मुलगा राहुल गुर्जर (1 वर्ष) अशी मृत मुलांची नावं आहे. पुष्पा गुर्जरचे पतीसोबत नेहमी कटकट-वाद होत असल्याने रागाच्या भरात रविवारी रात्री तिने टोकाचे पाऊल उचलले. आईने गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मीरा-भयंदर महामार्ग प्रकल्पाच्या दिरंगाईवर मंत्री प्रताप सरनाईक यांचे अधिकाऱ्यांना १० जून पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश

राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर: १० राज्यांमधील २४ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार

पंतप्रधान मोदींना झालमुरी खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला पाकिस्तान आणि बांगलादेशमधून बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या

LIVE: नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट

कॉकरोच जनता पार्टी'च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अभिजीत दीपकेच्या पालकांना चिंता

पुढील लेख
Show comments