Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत कोरोनाचा थैमान, आज सर्वात जास्त नवे रुग्ण आणि मृत्यू

Mumbai corona updates
Webdunia
शनिवार, 13 जून 2020 (22:09 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असून मुंबईत व्हायरसने थैमान मांडला आहे. आज राज्यात 3427 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 568 वर पोहचली आहे. दिवसभरात 113 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सर्वाधिक 69 मृत्यू मुंबईत झालेत तसेच सर्वात जास्त रुग्णही मुंबईतच सापडले असून त्यांची संख्या दीड हजारांच्या वर आहे. तसेच राज्यातल्या मृतांची संख्या 3830 वर गेली आहे. 
 
आज 1550 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत 49 हजार 346 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
 
पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे तर 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आणखी एक ICC विजेतेपद जिंकले,न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव

IND vsNZ: न्यूझीलंडला 4 गडी राखून हरवून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबर बाबत मोठे विधान केले

पूर्व वैमनस्यातून नाशिकमध्ये वृद्धाची हत्या,2 आरोपींना अटक

IPL 2025: मुंबई इंडियन्समध्ये वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्सची जागा घेणार हा खेळाडू

पुढील लेख
Show comments