Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई पोलिसांनी सायन मधून 21 कोटीचे ड्रग्स जप्त केले, एकाला अटक

Webdunia
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (12:38 IST)
मुंबई: मुंबई पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करून सायन भागातून तब्बल 21 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. ही ड्रग्स राजस्थान, प्रतापगड भागातून देशभरात पुरवतात. ही मुंबईत येणार असल्याची माहिती  पोलिसांना मिळाली त्यांनी कारवाई करण्यासाठी सापळा रचला आणि घाट कोपर दलाच्या पथकाने अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत एकाला अटक केली. हा आरोपी ड्रग्स पुरवणारा असल्याचे सांगितले जात आहे. याच्या जवळ ड्रग्सचा मोठा साठा जप्त केला आहे या मध्ये कोकेन, हेरोईन, चरस, गांजा, एमडी,  एलसीडी डॉट्स, कफ सिरप, नशेच्या गोळ्या असा मोठा साठा आहे. 
 

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments