Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक, मंत्रालयावर जाणारा मोर्चा अडवला

Webdunia
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (16:12 IST)
आज राज्यभरातील एसटी कर्मचारी मंत्रालयावर धडक देणार आहेत. मात्र आज होणारे आंदोलन सरकारतर्फे दडपण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. आज होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक एसटी कर्मचारी हे पनवेल येथे आले असता पोलिसांमार्फत या कर्मचाऱ्यांना अडवण्यात येतंय.
 
पोलिस बंदोबस्त लावत या कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत असून कर्मचारी पनवेल एसटी डेपोत आंदोलन करत आहेत. तर वाशी टोल नाक्यावर देखील पोलिस आंदोलांकर्त्यांची धरपकड करत असून त्यांना वाशी येथील न्यू बॉम्बे हायस्कूल मध्ये ठेवण्यात आले आहेत

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

इम्रान खान आणि बुशरा बीबी भ्रष्टाचार प्रकरणात दोषी,माजी पंतप्रधानांना 14 वर्षांची शिक्षा

BMC निवडणुकीसाठी निवडणूक आयुक्तांचा शोध तीव्र,फडणवीस यांना पूर्ण अधिकार

मुंबईत 60 लाखांची चोरी… कर्नाटकातून आरोपीला अटक

भागवतांच्या 'खऱ्या स्वातंत्र्या'वरील विधानावर दिग्विजय सिंह टीका करत म्हणाले आरएसएस प्रमुखांनी माफी मागावी

राष्ट्रपती मुर्मू यांनी मनू भाकर, डी गुकेश यांच्यासह चौघांना खेलरत्न पुरस्कार दिले

पुढील लेख
Show comments