rashifal-2026

धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी एकाला अटक

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (09:07 IST)
मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर खळबळ माजली होती. यानंतर संपूर्ण मंत्रालायाची तपासणी करण्यात आली आहे. धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला पुण्यातील मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. 
 
मंत्रालयात बाँम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पुण्यातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शैलेश शिंदे याच्या मुलाला शाळेत अ‌ॅडमिशन मिळाले नाही. या कारणामुळे म्हणून गृहविभागाला धमकीचा मेल केला, असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
 
मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून तपास सुरु
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल पाठवल्याप्रकरणी पुण्यातील घोरपडी भागात राहणाऱ्या  शैलेश शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शैलेश शिंदे यानं  पाठवलेला मेल सांयकाळी 6.20 ला  प्राप्त झाला होता अशी माहिती आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

छत्तीसगड: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान पीएमओ म्हणून भासवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठाणे न्यायालयाने बलात्काराच्या आरोपीला सोडले, पॉक्सोचे आरोप फेटाळले

LIVE: महाराष्ट्रातील प्रत्येक मतदान केंद्रावर आता मोबाईल स्टोरेज बूथ अनिवार्य

डॉक्टरांवरील हल्ल्यांनंतर बीएमसीने आठवड्याचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments