Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आय लव्ह यू म्हणणे मुलाला महागात पडले, न्यायालयाने 2 वर्षांची सुनावली शिक्षा

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (11:02 IST)
मुंबई मधील एका विशेष न्यायालयाने 19 वर्षीय एका तरुणाला अल्पवयीन मुलीचा हाथ पकडून प्रेमाची कबुली दिली म्हणून या प्रकरणात न्यायालयने कठोर कारवाई करीत तरुणाला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 
 
मुंबईः मुंबई मधील एका विशेष न्यायालयाने 19 वर्षीय एका तरुणाला अल्पवयीन मुलीचा हाथ पकडून प्रेमाची कबुली दिली म्हणून या प्रकरणात न्यायालयने कठोर कारवाई करीत तरुणाला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश अश्विनी लोखंडे यांनी सांगितले की, आरोपीने उच्चारलेले शब्द 14 वर्षीय पीडितेच्या प्रतिष्ठेला नक्कीच दुखावतात.  
 
सप्टेंबर 2019 मध्ये साकीनाका पोलिसात अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी चहा पावडर घेण्यासाठी  दुकानात गेली होती पण ती रडत घरी परतली.चौकशी केल्यावर, मुलीने तिच्या आईला सांगितले की इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका मुलाने तिचा हात धरला आणि तिला 'आय लव्ह यू' बोलला.
 
आरोपी ने स्वतःला निर्दोष सांगत स्वतःचा बचाव केला. व दावा केला पहिल्यापासून त्या मुलीसोबत त्याचे प्रेमप्रकरण होते. तसेच मुलीने स्वतः त्याला भेटायला बोलावले होते. न्यायाधीश म्हणाले की, “हे सिद्ध झाले आहे की आरोपी ने पीडितासोबत त्यावेळी गुन्हेगारी शक्ती वापरली, जेव्हा ती चहापावडर आणायला जात होती. आरोपीने बोललेल्या शब्दांमुळे पीडितेच्या प्रतिष्ठेला नक्कीच धक्का बसला आहे. घटनेच्या वेळी मुलगी 14 वर्षांची होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

Maharashtra Assembly Election 2024: व्होट जिहाद'चा 'व्होट धर्मयुद्ध'ने मुकाबला करावा फडणवीस म्हणाले

Maharashtra Live News Today in Marathi व्होट जिहाद'चा 'व्होट धर्मयुद्ध'ने मुकाबला करावा फडणवीस म्हणाले

भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकजअडवाणीने 28 व्यांदा बिलियर्ड्सचे विजेतेपद पटकावले

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

पुढील लेख
Show comments