Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिंदे सरकारने ऑलिम्पिक कांस्य विजेता स्वप्नील कुसाळे यांचा गौरव केला

Webdunia
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (09:30 IST)
सोमवारी मुंबईत एका आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणारा नेमबाज स्वप्नील कुसळे आणि इतर खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तसेच ज्यामध्ये कांस्यपदक पटकावणारा नेमबाज स्वप्रिल कुसाळे याचा महाराष्ट्र शासनातर्फे 2 कोटी रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
 
मिळालेल्या माहितीनुसार कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिंकले. तसेच कुसळे यांचे वडील आणि भाऊ जिल्हा शाळेत शिक्षक असून त्यांची आई महाराष्ट्रातील कोल्हापूर जवळील कांबळवाडी गावची सरपंच आहे. तसेच यासोबतच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून रौप्यपदक पटकावणारा खेळाडू सचिन सर्जेराव याला यावेळी 3 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. व यासोबतच या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना 20 ते 30 लाख रुपयांचे धनादेश देऊन गौरविण्यात आले.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

शिंदे सरकारने ऑलिम्पिक कांस्य विजेता कुसाळे यांचा गौरव केला

नागपूर : कालव्यात आंघोळीसाठी गेलेले चार विद्यार्थी वाहून गेले

भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

मुंबईत 3 आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बस्फोटाची धमकी, विमान इमर्जन्सी लँडिंग केले

मुंबईत दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याने मृत्यू

पुढील लेख
Show comments