Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरनाथ यात्रा सुरू, जम्मूपासून पहिला गट (जत्था) रवाना

Webdunia
शुक्रवार, 1 जुलै 2016 (12:04 IST)
जम्मू काश्मीरचे उप मुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी शुक्रवारी आधार शिविर यात्री निवासाहून हिरवा कंदील दाखवून अमरनाथ यात्रेच्या भाविकांचा पहिला जत्था रवाना केला.  
 
सिंह यांनी आज सकाळी पाच वाजून पाच मिनिटाने भाविकांच्या पहिल्या बसला रवाना केले. येथून शेवटची बस पाच वाजून 25 मिनिटावर रवाना करण्यात आली. राज्य परिवहन निगमच्या तीन बस समेत ऐकून 33 गाड्या श्रीनगरसाठी रवाना झाल्या. या पहिल्या जत्थेला शनिवारी श्रीनगरहून बाबा बर्फानी गुफेसाठी रवाना केले जातील.  
सिंह यांनी सांगितले की भाविकांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. देशातील वेग वेगळ्या भागातून अमरनाथ यात्रेसाठी येणारे भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील.  
 
बाबा बफार्नीच्या दर्शनासाठी 1282 भाविकांचा पहिला जत्था रवाना करण्यात आला आहे. यात 900 पुरुष, 225 महिला, 13 मुलं, 144 पुरुष साधू तथा एक साध्वी सामील आहे.  

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुढील लेख
Show comments