Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने 8 ठार, 25 गंभीर जखमी

Webdunia
शनिवार, 19 मार्च 2022 (12:38 IST)
कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे. येथील पावागडा  जिल्ह्यात शनिवारी प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. तर 25 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. 

<

Karnataka | Eight dead and more than 20 critically injured including students as a bus overturned near Pavagada in Tumkur district: Tumkur Police

Further details awaited. pic.twitter.com/9fNqWD1r6T

— ANI (@ANI) March 19, 2022 >. याआधी मंगळवारीच राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील बनविकल्लू येथे एक वाहन उलटले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर झालेल्या या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे. अपघात झाला तेव्हा प्रवासी रामेश्वरमच्या दिशेने जात होते, असे वृत्त आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी इतरांचाही रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला

संबंधित माहिती

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments