Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिहारमध्ये पाच वर्षाच्या मुलाने दहा वर्षाचा मुलावर झाडली गोळी

Webdunia
गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (15:04 IST)
बिहारमधील सुपौल जिल्ह्याच्या त्रिवेणीगंज क्षेत्राच्या लालपट्टी परिसरात एक खाजगी शाळेमध्ये शिकणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाने बुधवारी बंदुकीने दुसऱ्या एका मुलाला गोळी झाडत जखमी केले आहे.
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, वर्ग तिसरीमध्ये शिकणाऱ्या दहा वर्षाच्या मुलावर गोळी झाडली आहे. गोळी या मुलाच्या हाताला लागली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार जखमी मुलाला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिकारी म्हणाले की आम्ही हा तपास लावत आहोत की या लहान मुलाकडे पिस्तूल आले कसे. तो बॅगमध्ये घेऊन कसा शाळेत आला? तसेच ते म्हणाले की जिल्ह्यामध्ये शाळांना सांगण्यात आले आहे की विद्यार्थ्यांच्या शालेय बॅग चेक कराव्या. या घटनेनंतर पालकांची चिंता वाढली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments