Marathi Biodata Maker

सतनामध्ये रस्ता अपघातात सहा शाळेकरी मुलांसमेत सात लोकांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (12:04 IST)
मध्य प्रदेशातील सतनामध्ये एका अपघातात सहा शाळेकरी मुलांसमेत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि किमान दहा लोक जखमी झाले आहे. सर्व जखमींना दवाखान्यात नेण्यात आले आहे. सर्व मुलं स्कूल वाहनाने कान्वेंट शाळेत जात होते.
 
ही घटना सतनाच्या सभापुर थाना क्षेत्राच्या विरसिंगपुर जिल्ह्याची आहे जेथे एक शाळेचे वाहन आणि बसमध्ये टक्कर झाली आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की शाळेच्या वाहनात बसलेले साही मुलांचा जागेवरच मृत्यू झाला आणि एक इतर व्यक्तीचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच दहा इतर जखमी झाले आहे. अपघातानंतर जवळच्या लोकांनी मृतकांना बाहेर काढले. प्रथम दृष्ट्या सांगण्यात येत आहे की बसची स्पीड फास्ट असल्यामुळे हा अपघात झाला, पण अद्याप हा अपघात कसा मुळे झाला आहे याचे कारण शोधण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments