Dharma Sangrah

काळे धन आले बाहेर सुमारे ३ हजार कोटी

Webdunia
काळ्या पैशाविरोधात आयकर विभागाने सुरु केलेल्या मोहिमेत देशभरात विविध ठिकाणी तब्बल 3 हजार 185 कोटींचं अघोषित उत्पन्न आढळून समोर आले आहे. तर दुसरीकडे 86 कोटी रुपये किंमतीच्या 2 हजारच्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत.
 
आयकर विभाग कायद्यांतर्गत 8 नोव्हेंबरनंतर देशभरात 677 ठिकाणी छापेमारी आणि चौकशी करण्यात आली होती. कर चुकवणारे, हवाला कंपन्या यांना जवळपास 3100 नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. आयकर विभागाकडून आतापर्यंत  428 कोटी रुपयांचं सोनं आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 86 कोटी रुपये नव्या नोटांमध्ये आहेत. नव्या नोटांमध्ये जास्त 2 हजारच्या नोटांचाच समावेश आहे.त्यामुळे भविष्यात खूप मोठ्या प्रमाणत काळे धन बाहेर येईल असी चिन्हे आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments