Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बनावट पासपोर्ट प्रकरण : छोटा राजनसह चार जण दोषी

Webdunia
मंगळवार, 25 एप्रिल 2017 (06:42 IST)
बनावट पासपोर्ट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दोषी ठरवलेले इतर तिघे हे पासपोर्ट कार्यालयाचे निवृत्त अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. 70 पैकी अधिक खटल्यात आरोपी असलेल्या छोटा राजनविरोधातील हे पहिले प्रकरण असेल, ज्यावर न्यायालय त्याला शिक्षा सुनावणार आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणात पटियाला हाऊस न्यायालयाने चौघांविरोधात भारतीय दंडविधान कलम420, 468, 471, 120बी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोप निश्‍चित केले आहेत. सीबीआयने पहिले आरोपपत्र फेब्रुवारी 2016 मध्ये न्यायालयात दाखल केले होते. 
सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments