Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

Webdunia
सोमवार, 13 मे 2024 (11:04 IST)
गुजरात मधील आमदाबाद मध्ये जोधपूर चौकात आमदाबाद ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बसने वाहनांना जोरदार धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बसचे ब्रेक फेल झाले होते. ज्यामुळे हा अपघात घडला. 
 
गुजरात मधील मोठे शहर आमदाबाद मध्ये जोधपूर चौकात आमदाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बस आणि इतर वाहनांनमध्ये अपघात झाला. बसने 8 वाहनांना जोरदार धडक दिली आहे. ज्यामध्ये 4 लोक गंभीररीत्या जखमी झाले. आमदाबाद ट्रॅफिक पोलिसांनी बस ड्राइव्हरला ताब्यात घेतले आहे. 
 
AMTS बस नंबर GJ01 KT 0952 अहमदाबाद मधील घुमा मधून  हाटकेश्वर जात होती. मिळालेल्या माहितीनुसार 151 नंबरची ही बस जेव्हा जोधपूर चौकात स्टार बाजार जवळ आली तेव्हा बसचे ब्रेक फेल झालेत. ज्यामुळे ही बस एकापाठोपाठ 8 वाहनांना धडक देत गेली. यामध्ये 4 लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंबईतील रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांचा ताबा, मुंबई उच्च न्यायालयाने BMC ला फटकारले

मतदानपूर्वी बोलले ब्रिटिश पीएम ऋषि सुनक, म्हणाले-असे काहीही करू नका ज्यामुळे पश्चाताप होईल

विधानभवनात खळबळ उडाली, मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या महिलेने हाताची नस कापली

शिंदे गटाकडून कृपाल तुमाने यांना तर भाजपकडून परिणय फुके यांना विधान परिषदेचे तिकीट

...नाहीतर मराठा नेत्यांना परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंचा इशारा

पुढील लेख
Show comments