rashifal-2026

आता पत्रलेखनाऐवजी ई-पत्र लेखनाचा अभ्यास

Webdunia
बुधवार, 11 एप्रिल 2018 (10:19 IST)

दहावीच्या अभ्यासक्रमात आता पारंपारिक पत्रलेखनाऐवजी ई-पत्र या नव्या प्रकाराचा समावेश करण्यात आलाय. हे इ-पत्र, इ -मेलचाच एक प्रकार असेल.  यंदाच्या दहावीच्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात बदल करण्यात आलाय. नव्या अभ्यासक्रमासंबंधीत पुस्तकं बाजारपेठेत दाखल झाले आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात पत्रलेखन हमखास विचारले जाते.

सध्या वाढत्या संगणकीकरनाच्या युगात इ-मेलची आवश्यकता लक्षात घेवून हा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागानं घेतलाय. नेमका इ-मेल कसा लिहायचा याबाबत अनेक प्रश्न शालेय विद्यार्थ्यांना पडायचे. त्यामुळेच  पत्रलेखनाऐवजी ई-पत्र या नव्या प्रकाराचा समावेश करण्यात आलाय. याविषयी राज्यातील शिक्षकांची मत जाणून घेण्यात आली. काळाशी सुसंगत अशी पत्रलेखन पद्धती असावी यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments