Festival Posters

विमान प्रवासासाठी सरकारी ओळखपत्र बंधनकारक

Webdunia
गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (16:04 IST)
विमाने देशांतर्गत  प्रवास करायचा असेल तरी आता यापुढे  प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं बंधनकारक असणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट किंवा पॅन कार्ड यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. ८ सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे. भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’तयार करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यांत येणार असल्याचं सांगितलं जातंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments