Marathi Biodata Maker

धक्कादायक आठवर्षाच्या मुलीवर पाच अल्पवयीन मुलांचा बलात्कार

Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (16:25 IST)
मोठी धक्का दायक गोष्ट समोर आली आहे. यामध्ये पुणे येथे  कोंढवा येथे  आठ वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात विशेष म्हणजे हे सर्व आरोपी दोघेजण १० वर्षांचे असून एक मुलगा ६ तर एकजण ९ वर्षांचा तर एक जण १८ वर्षांचा आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.  दोन दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखत होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला. याबाबत अधिक चौकशी केली असता मुलीने सर्व प्रकार सांगितला. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. यामध्ये मुलीला हे मुले खेळायला चल म्हणून नेत होती आणि तिच्यावर अत्याचार करत होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments