Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुजरात : पहिल्या टप्प्यातील मतदान

Webdunia
शनिवार, 9 डिसेंबर 2017 (08:57 IST)
गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत असून त्यात गेली २२ वर्षे सत्तेत असलेला भाजप आणि सरकारविरोधी असंतोषाला बळ देत पाटीदार, ओबीसी आणि दलित समाजाच्या युवा नेतृत्वाशी संधान बांधणारी काँग्रेस  या दोन पक्षांत निर्णायक लढतीची पहिली फेरी रंगणार आहे. 
 
एका विधानसभा मतदारसंघासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांची फळी भाजपने उभी केली आहे. त्या उलट प्राथमिक स्तरावर कार्यकर्त्यांची फळी मजबूत नसल्याने कॉंग्रेसचे आव्हान वाढले आहे.तर   भाजप एक वर्षांपासून बूथ मॅनेजमेंटवर काम करत आहे. कच्छ, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रच्या २४,६८९ बूथवर प्रति बूथच्या हिशेबाने २० तरुणांची नियुक्ती भाजपाने केली आहे. बूथ व्यवस्थापनात भाजपने काँग्रेसला मागे सोडले आहे. भाजपसह आरएसएस व अन्य सहयोगी संघटनांच्या तरुणांची फौजच तयार आहे.

संबंधित माहिती

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

पुढील लेख
Show comments