Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

14 व्या मजल्यावरून उडी घेत 12 वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 19 जुलै 2024 (09:48 IST)
हरियाणा मधील फरीदाबाद जिल्ह्यातील सेक्टर-85 मध्ये असलेले ऐडोर हॅप्पी होम मध्ये बुधवारी रात्री एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अभ्यास झाला नाही म्हणून या मुलाने टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती समोर आली आहे.  
 
हरियाणा मधील फरीदाबाद जिल्ह्यातील सेक्टर-85 मध्ये असलेले  ऐडोर हॅप्पी होम मध्ये बुधवारी रात्री एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अधिकारींनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या वडिलांनी दिलेल्या लिखित जबाबानुसार त्यांचा मुलगा 12 वी मध्ये शिकत होता. गुरुवारी त्याची टेस्ट होती. कदाचित त्याच्या अभ्यास झाला न्हवता म्हणून तो चिंतीत होता. मार्क्स कमी पडतील या धाकाने त्याने 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. पुढील चौकशी पोलीस अधिकारी करीत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments