Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत बनला ऑस्ट्रेलिया ग्रूपचा सदस्य

Webdunia
शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:09 IST)

भारत आता ऑस्ट्रेलिया ग्रूपचा सदस्य बनला आहे.  ऑस्ट्रेलिया ग्रुप एक अनौपचारिक संस्था आहे. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा समावेश आहे. अमेरिका आणि फ्रान्स यांनी या समूहात भारताला सदस्य करावं यासाठी प्रयत्न करत होता. भारताकडून निर्यात केल्या जाणा-या लष्करी उपयोगासाठी वापरल्या जाणा-या वस्तूंमध्ये सर्वाधिक रसायने आहेत. परंतू त्याची देखरेख करण्यासाठी देखील येथे एक उत्तम व्यवस्था आहे. आता या गटात प्रवेश मिळविल्यानंतर, भारताला रासायनिक व जैविक घटकांच्या जागतिक व्यापारात हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल. भारताचे फ्रान्समधील राजदूत अलेक्झेंडर जेगलर यांनी भारतीय कूटनीतीच्या यशाचे शुक्रवारी अभिनंदन केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments