पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 हून अधिक जवानांची शहादतचा बदला भारतीय सेनेने पाकिस्तान सीमेत शिरून घेतला आहे. या हल्ल्यात वायुसेनेच्या विमानांनी सुमारे 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
या हल्ल्यानंतर एडीजी पीआय इंडियन आर्मीने वीर रस कवी रामधारीसिंह दिनकर यांच्या ओळी उद्धृत करत परोक्ष रूपात म्हटले की आम्ही क्षमाशील आहोत परंतू भिेत्रे नाही. दिनकर यांच्या कवितेचे शीर्षक आहे शक्ती आणि क्षमा. ट्विटमध्ये परोक्ष रूपात सांगितले गेले आहे की शत्रू आमच्या क्षमाशीलतेला भ्याडपणा समजेल.
सेनेच्या या ट्वीटचे भारतीयांनी समर्थन केले. त्यातून काही ट्वीट
उखाड़ फेंको शत्रुओं को, उखाड़ फेंको गद्दारों को
लातों के भूत बातों से नहीं मानते, भारतीय सेना का सराहनीय कदम
मोदी जी, आता पाकिस्तानने 200-300 दहशतवाद्याच्या मृत्यूची पुष्टि केली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मेला समजा आणि असे केले नाही तर हाफिज आणि जैशचा सामना करावा लागेल. बाप-बाप असतो आणि मुलगा तो मुलगाच.