Festival Posters

किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर टीका

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (16:12 IST)
गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार, जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना...' अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.  गुजरात निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रया समोर येत आहे. यावेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments