rashifal-2026

लतादीदीच्या नावे महिलेने लुटले पैसे

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (09:12 IST)

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटी सही घेऊन, लाखो रूपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी  रेवती खरेविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या मुंबईतील नालासोपारा मध्ये राहतात.

रेवती खरे यांनी लता मंगेशकरांच्या नावानं बनावट निमंत्रणपत्रिका आणि लेटरहेड तयार केलं. अनेक कार्यक्रमांमध्ये रेवती या बनावट पत्रिका वाटायच्या, आणि लोकांकडून आर्थिक मदत घ्यायच्या.  लता दीदींचं नाव पाहून आपणही आर्थिक मदत केल्याची माहिती एकानं लतादीदींना दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments