rashifal-2026

हत्तीसोबत सेल्फी काढणे बेतले जीवावर

Webdunia
सुंदरगड- ओदिशाच्या सुंदरगडमध्ये जंगलातील हत्तीसोबत सेल्फी काढण्याची हौस एका व्यक्तीच्या जीवावर बेतली. अशोक भारती असे या व्यक्तीचे नाव आहे. जंगलातून जात असताना त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा मोह अशोक यांना झाला. त्यासाठी त्यांनी पोझही घेतली. मात्र, तेवढ्यात हत्ती अशोक यांच्या अंगावर धावून आला.
 
काही काळायच्या आतच हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. हा हत्ती आधीच काही कारणांनी पिसाळला होता. हत्तीने त्यांना सोंडेत पकडले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना हत्तीच्या तावडीतून सोडवण्याचे खूप प्रयत्न केला.

मात्र  हत्ती पिसाळलेला असल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे या हल्ल्यात अशोक भारती गंभीररित्या जखमी झाले. सुरूवातीला भारती केवळ हत्तीसोचे फोटो काढत होते. मात्र हत्ती त्यांच्या दिशेने वळल्यानंतर त्यांना हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा मोह झाला आणि ही दुर्घटना घडली.
 
जखमी झालेल्या भारती यांना राउरकेला येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments