Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोस्टाच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक

Webdunia
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (10:22 IST)

मुंबईचा वडापाव आणि  बाप्पाचा मोदक  या दोन मराठी  माणसांच्या अशा आवडीच्या पदार्थांना भारतीय पोस्टाने एकत्र आणले आहे. भारतीय टपाल खात्यातर्फे पोस्टल खात्याच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक या चिन्हांचा उपयोग केला जाणार आहे.

या खात्यातर्फे दरवर्षी नवनवीन पोस्ट तिकिटे सादर केली जात असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील संस्कृती पोस्टर स्टॅम्पच्या माध्यमातून समोर येत असते.  या पोस्टल स्टॅम्पमध्ये हैदराबादी पक्ववांनाचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय डाक विभागाने यापूर्वी तिरुपती येथील लाडू, आंध्र प्रदेश येथील इडली ढोसा टपाल खात्याच्या तिकिटांवर जाहीर केले.

याप्रमाणे पोंगल, दालबाटी, ढोकळा, पेढा याचसोबत मालपोआ, ठेकुआ, संदेश, मोतिचूर लाडू, सरसो का साग, मक्के की रोटी,, गोलगप्पा, राजभोग आदींचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments