झारखंड के देवघर में हुई सड़क दुर्घटना अत्यंत दुखद है। इसमें जिन श्रद्धालुओं को अपनी जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मेरी गहरी शोक-संवेदनाएं। ईश्वर उन्हें इस पीड़ा को सहने की शक्ति दे। इसके साथ ही मैं सभी घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं: PM…
— PMO India (@PMOIndia) July 29, 2025 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. देवघर येथील अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "झारखंडमधील देवघर येथील रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये जीव गमावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून सहानुभूती आहे. देव त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. यासोबतच, मी सर्व जखमींच्या लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो."