Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिअर प्यायल्यानंतर आईने मारहाण केली, अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या मदतीसाठी हाक मारली

Webdunia
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (13:37 IST)
अल्पवयीन मुलाने आपल्या विरुद्ध एसएसपी आफिसमध्ये तक्रार नोंदवली आहे. त्याने आरोप लावला आहे की आई बिअर पियून येते नंतर त्याला मारहाण करते. भितीपोटी तो आजीजवळ राहत आहे. पण आई त्याला तिथेपण राहू देत नाही.  
 
हरिपर्वत पोलीस स्टेशन परिसरातील किशोर यांनी तक्रारी पत्रात म्हटले आहे की त्याच्या आई व वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. याच कारणास्तव तो आपल्या आजीबरोबर एटमा-उद-दौला भागात राहून शिकत आहे. असे असूनही, आई त्याला त्रास देते. नुकतीच ती नानीच्या घरी आली आणि त्याला  आपल्याबरोबर घेऊन गेली.
 
काही अज्ञात लोक आईकडे येतात. ती बिअर पिऊनही येते. बर्‍याच वेळा ती दारूची बाटली मला पकडायला देते. यानंतर, ती पेग बनवण्यासाठी बोलते. त्याने नकार दिला तर त्याच्यसोबत मारहाण करते. तिच्यासोबत आलेल्या लोकांनी देखील त्याला मारहाणही केली.
 
तो परत आजीकडे आला होता. यावर बुधवारी आई तिथे आली आणि त्याला घेऊन जाऊ लागली. लोकांना विरोध केल्यावर ती धमकी देऊन गेली. पीडित किशोराने आपल्या आईविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

पुढील लेख
Show comments