Festival Posters

नोट बदलवण्यासाठी राहुल गांधी पोहचले बँकेत

Webdunia
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (17:07 IST)
नवी दिल्ली- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी अचानक संसद मार्गावर स्थित एका बँकेत पोहचले. त्यांनी म्हटले की ते सामान्य जनतेप्रमाणे रांगेत उभे राहून रुपये काढत आहे.
राहुलने म्हटले की मी येथे 4 हजार रुपय्यांच्या नोटा बदलण्यासाठी आलो आहे. नोटा बदलण्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींना निशाणा साधत म्हटले की सामान्य जनतेची वेदना ते समजू शकत नाही. सरकार ही केवळ 15-20 लोकांसाठी नसावी.  त्यांच्या या निर्णयामुळे जनता परेशान होत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

पुढील लेख
Show comments