rashifal-2026

रेल्वेकडून स्वच्छतेसाठी पुढाकार

Webdunia
सोमवार, 28 मे 2018 (08:42 IST)

रेल्वे स्थानकावरील व स्थानकाबाहेरील स्वच्छतागृहांमध्ये आता स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन्स आणि कंडोम मिळणार आहेत. रेल्वे बोर्डाने नुकतीच स्वच्छतागृहविषयक धोरणात ही तरतूद केली आहे. सोबतच   रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहात व बाहेरील स्वच्छतागृहात महिला व पुरुष यांच्याबरोबरच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आणि कंडोमची विक्री केली जाणार आहे. देशातील ८५०० स्थानकांवर अशा प्रकारची सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख