Festival Posters

प्रसिद्ध शेफ ठरवतील जेलचे मेन्यू

Webdunia
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (10:36 IST)
कारागृहातील कैद्यांना जेवणाच्या ताटात पक्वान्न मिळणार आहेत. कैद्यांच्या जेवणाचा मेनू ठरवण्यासाठी खास जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूरची मदत घेतली जाणार आहेत. कपूर आता कैदी कसे जेवण करतील असे ठरवणार आहेत. कैद्यांचा जेवणाचा मेनू आता पूर्णपणे बदलला जाणार आहे. कैद्यांना नेहमी  जाड्या भरड्या आणि सुक्या चपात्यां भेटतात मात्र आता  मऊसुत चपात्या मिळणार आहेत.पाण्यासारख्या असलेले  वरणाऐवजी, चविष्ट आमटी किंवा तत्सम पदार्थ दिले जाणर आहेत. तर प्लेट आणि इतर भाज्या सुद्धा दिल्या जाणार आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments