Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2019 वर्ष राष्ट्रवादी आणि साहेबांचे वर्ष : प्रफुल्ल पटेल

Webdunia
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (16:57 IST)
‘2019 हे वर्ष राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील.’ असं  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटल आहे. सोबतच शरद पवार हे 2019 मध्ये पंतप्रधान होऊ शकतात असं अप्रत्यक्ष वक्तव्य केलं आहे. ते कर्जतमधील चिंतन बैठकीत बोलत होते.
 

‘2019 राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्यात आमच्या मनात पवार साहेबांच्याबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही. ते घडू शकतं.’ असंही यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.  त्यासाठी जोमानं कामाला लागण्याची गरज असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितंल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments