Marathi Biodata Maker

शिवराजसिंह खोटे बोलले, ट्रोल झाले

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (12:21 IST)

मध्यप्रदेशातील रस्ते हे अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा उत्तम आणि गुळगुळीत आहेत, असा दावा शिवराजसिंहांनी अमेरिकेत केला. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवराजसिंहांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे.  शिवराजसिंह हे मध्य प्रदेशात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक फोरममध्ये सहभागी झाले आहेत.

यावेळी शिवराज म्हणाले, “मी गेल्या 12 वर्षांपासून मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री आहे. पायाभूत सुविधांशिवाय कोणतंही राज्य पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी सर्वात आधी आम्ही रस्ते बनवले. ज्यावेळी मी अमेरिकेत विमानतळावर उतरलो आणि रस्त्याने आलो, तेव्हा मला वाटलं की मध्य प्रदेशचे रस्ते हे अमेरिकपेक्षा उत्तम आहेत”.

शिवराज यांचं वक्तव्य प्रचंड वेगानं व्हायरल झालं आणि लोकांनी हसा लेको स्टाईलमध्ये त्याची खिल्ली उडवली.  शिवराज यांच्या वक्तव्यानंतर लोकांनी ट्विटरवर तऱ्हेऱ्हेचे फोटो टाकायला सुरुवात केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments