rashifal-2026

मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करीन - एक्झिट पोल सर्वेक्षणादरम्यान आप उमेदवार सोमनाथ भारती म्हणाले

Webdunia
शनिवार, 1 जून 2024 (21:23 IST)
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर देशातील विविध सर्वेक्षण संस्थांनी आज एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली. सर्वेक्षणात एनडीएला अनेक ठिकाणी तर इंडिया अलायन्सला अनेक ठिकाणी धक्का बसला आहे. दरम्यान नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी दावा केला की, मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करीन. ते पुढे म्हणाले, माझे शब्द लक्षात ठेवा. 4 जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments