rashifal-2026

कुपवाडात सेनेच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला

Webdunia
गुरूवार, 27 एप्रिल 2017 (10:41 IST)
कुपावाडाच्या पंजनाबमध्ये गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी सेनेच्या एका कॅम्पवर आत्मघाती हल्ला केले. या संबंधित माहिती
* सूत्रांप्रमाणे शहीद सैनिक अधिकार्‍याची ओळख कॅप्टन आयुष अशी झाली आहे.  
* दहशतवाद्यांचा संबंध जॅश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनाशी आहे
* हल्ल्यात सहा जवान जखमी झाले. श्रीनगर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे
* दोन जवानांची हालत नाजुक असल्याची माहिती मिळाली आहे
* नियंत्रण रेषेपासून केवळ 5 किलोमीटर दूर होतं हे कॅम्प 
* चार हल्लाखोर असल्याची माहिती
* सेनाच्या जवानांनी हल्ल्याचे प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले
* मुठभेड सुरू आहे
* सुरक्षाबळाने क्षेत्राचा घेराव केला
* सूत्रांप्रमाणे पहाटे दहशतवाद्यांच्या एका समूहाने कॅम्पवर शस्त्र आणि ग्रेनेडने हल्ला केला.
सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

पुढील लेख
Show comments