Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (09:13 IST)
नवी दिल्ली. मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) विमानातून प्रवाशांना उतरवण्यात आले आहे, प्रवाशांची तपासणी केली जात आहे.
 
विमानात 386 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर्स होते. विमान विमानतळावर उतरताच प्रवाशांना उतरवण्यात आले आणि तपास सुरू करण्यात आला.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments